पंजाब डख नवीन हवामान अंदाज
उद्यापासून महाराष्ट्रामध्ये (तुरळक ठिकाणी) पावसाला सुरुवात होणार :-पंजाब डख.
12 जुलै पासून 19 जुलै पर्यंत महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने पावसाचे वेळापत्रक राहिल.????????????
राज्यामधील पावसाच्या अंदाजा संदर्भात पंजाबराव डख यांनी 10 जुलै रोजी नवीन हवामान अंदाज दिलेला या हवामान अंदाज मध्ये पंजाबराव यांनी पावसा संदर्भात बातचीत केलेली आहे. हा पाऊस आपल्या विभागामध्ये केव्हा पडेल हे पाहण्यासाठी आपल्या विभागानुसार खाली क्लिक करून हवामान अंदाज पहा.
विभागानुसार पंजाब डख हवामान अंदाज
????आपल्या विभागानुसार आपण खाली क्लिक करून हवामान अंदाज पहावा.????????????
महाराष्ट्रातील कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशी पावसाची परिस्थिती राहील, हे खाली आपल्या विभागांनुसार पहा. ????????????????????
पावसाचा अंदाज
???? वर आपण विभागानुसार पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश व कोकणपट्टी या विभागानुसार हवामान अंदाज दिलेला आहे .
???? राज्यात भाग बदलत पाऊस पडेल