पंजाब डख नवीन वातावरण अंदाज 5 जुलै

सर्वार्थासाठी महत्त्वाचा अंदाजः

राज्यामध्ये 8 जुलै पर्यंत भाग बदलत दररोज पाऊस पडणार -पंजाब डख

राज्यामध्ये आपण मागच्या अंदाज मध्ये सांगितल्याप्रमाणे दिनांक तीन चार पाच जुलैला ठिकठिकाणी ओढून आले वाहतील असा पाऊस झाला.

???? आपण आधी सांगितले होते की राज्यामध्ये जून पेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल व जुलै पेक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पाऊस पडेल. तर त्या पद्धतीनेच जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल.

सर्व एकत्र सांगू इच्छितो की,

???? राज्यामध्ये अजून 5,6,7 व 8 जुलै राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे.

???? जुलै महिन्यामध्ये दरवर्षी पाऊस नसतो. पण यावर्षी जुलै महिन्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे, हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.

सर्व एकत्र सांगू इच्छितो की,

8 जुलै पर्यंतच्या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील, पण या काळामध्ये काही शेतकऱ्यांच्या पेरण्या वंचित राहिल्यास,

???? 13 जुलै ते 17 जुलै चे पाच दिवस राज्यामध्ये पुन्हा पाऊस येणार आहे यावेळी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्याही पूर्ण होतील.

जगामध्ये एक इतभर ओल जोडणे पेरणी करू नये पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा .

सर्व एकत्र सांगू इच्छितो की,


????यावर्षी जवानी जाण्याचे कारण नाही. राज्य माहीत पडणार नाही. राज्य खूप पाऊस होईल. आपण सर्व सांगू इच्छितो की तुम्ही जाऊ नये.

???? अंतिम अंदाज आहे. वारे बदलाची वेळ , दिशा , बदलते माहीती.

नाव : पंजाब डख
मानसिक अभ्यास
मु.पो. गुगली धामणगावता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,17/06/202305/07/2023

थेट सॅटेलाइट

एक टिप्पणी द्या