अशा प्रकारचे ढग आल्यास पाऊस पडेल |ढगांचे वेगवेगळे प्रकार.
पावसाळ्यात जेव्हा आपण आभाळाकडे बघतो तेव्हा ढगांचे वेगवेगळे आकार आपल्या नजरेला पडतात. घोड्याच्या शेपटीच्या आकाराचे ढग, डीप फ्रीजमध्ये साठलेला रवाळ बर्फ, दूध सांडल्यावर तयार होणारा आकार… असे आणखीन बरेचसे प्रकार. आता हे असे ढग पाहिले की मनात शंका येते ती ‘आता पावसाची सुरुवात होईल का? कदाचित पाऊस सुरू होण्यापूर्वी मी ऑफिसला पोहोचू शकेन.’ ‘आज ढगाळ … Read more