महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे हवामान जसे की लातूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व नागपूर अशा प्रकारच्या सर्व जिल्ह्यांचा अंदाज मिळेल.
3 दिवसांचा नवीन हवामान अंदाज
*राज्यात 21 जुलै शुक्रवार, शनी रविवार तिन दिवस जोरदार पावसाचा अंदाज ? .* – पंजाब डख
*30 जुलै पर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाणी होइल .*
*माहितीस्तव- राज्यात 21,22,23, जुलै 2023 पंर्यत मुबंई , उत्तर- महाराष्ट्र , पूर्वविदर्भ मराठवाडा प.महाराष्ट्र कोकनपट्टी मध्यमहाराष्ट्र पावसाला सुरूवात होइल . तो पाउस सर्वदूर नसेल . पण* ज्या भागात अद्यापही पाउस पडला नाही त्या भागात चागंला पाउस पडेल . पण विजेच्या कडकडाट सह पाउस येणार आहे. विजेपासून काळजी घ्यावी .
*30 जुलै पर्यंत राज्यात चागल्या स्वरूपाचा पाउस राहणार आहे.*
*शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*
महाराष्ट्र मध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा पाच विभागांमध्ये हे सर्व जिल्हे विभागलेले आहेत.
महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपल्या वेबसाईटवर मिळत असतो. यावर्षी लातूर, परभणी, सोलापूर, संभाजीनगर, अहमदनगर व नांदेड अशा प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये किंवा मराठवाडा व विदर्भ मधील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये यावर्षी पाऊस कमी पडलेला आहे.
तर आपला जिल्हा कोणताही असो जसे की लातूर, सोलापूर, नागपूर, पुणे अशा प्रकारचे कोणते जिल्ह्याचा हवामान अंदाज आपल्याला दररोज पाहायला मिळू शकतो.
खालीलपैकी आपला कोणता जिल्हा आहे, त्यावर क्लिक करून पहावे.
नाशिक जिल्ह्याचा अंदाज पाहण्यासाठी खाली क्लिक करा.